शहीद जवान गजानन राऊत अंजनगाव सुर्जी अमरावती | Shahid Fauji Gajanan Raut Anjnagaon Surji
अंजनगाव सुर्जी
यश
अहेर प्रोडक्शन
Gajanan Namdevrao Raut. 43 BN BSF रा अंजनगाव सुरजी चे जवान काल दि 30 में 2021 ला शाहिद झाले.
भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सेनेचेे वीर जवान! पण कित्येकांना या अशा विपरीत परीस्थीतीत विविध व्याधींना सुध्दा सामोरे जावे लागते.अंजनगांवचे सुपुत्र गजानन भाऊ राऊत यांना सुध्दा कर्तव्यावर असताना असेच वीरमरण आले म्हणावे लागेल.गजाननभाऊंना मी माझ्या परीवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
विडीयो बघावा✍️
Comments
Post a Comment