स्थानिक अंजनगाव सुर्जी श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे गठन. ________________________ स्थानिक अंजनगाव सुर्जी श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे गठन करण्यात आले... या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बीए भाग 3 चा विद्यार्थी वैभव मेश्राम, उपाध्यक्ष पद रोशन आठवले, तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून यश अहेर बीए भाग 2 या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तसेच सदस्य अभिजीत वानखडे, कु. पूजा देशमुख, कु. मिनाली निपाणी, ऋषिकेश नाहीसे, कु.श्रद्धा गोबरे यांचीही निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रा.कविता प्र. हिरुळकर अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि अर्थशास्त्र विषय घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Economic society 2018-19 News by YASH AHER
न्यूज़ एंड विडीओ फ़ैक्टरी This Blog is Running By YASH AHER PRODUCTION News, Videos, Vlogs, Articles, धन्यवाद ✍️