Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

साहित्य :- समाज परिवर्तनाचे एक प्रभावी अस्त्र

साहित्य :- समाज परिवर्तनाचे एक प्रभावी अस्त्र सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी साहित्य मंडळ गठीत       ____________________________________ साहित्य समाज परिवर्तनाचे एक प्रभावी अस्त्र आहे असे मत डॉक्टर सत्येंद्र गडपायले यांनी साहित्य मंडळ गठनाच्या कार्यक्रमात विद्यार्थिन समोर मांडले श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने साहित्य मंडळाचे गठण करण्यात आले याप्रसंगी विभाग प्रमुख प्रा. अंशुमती पेंडोखरे , डॉ. सुजाता आठवले, प्रा. प्रतीभा आवंडकर, कर तर इंग्रजी विभागातून डॉ. सत्येंद्र गडपायले, डॉ. चतुरानंद केदार, प्रा. इंदल जाधव, उपस्थित होते धीरज पाटील या एम ए फर्स्ट इयर मराठीचा विद्यार्थी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आला तर, यशस्वी अत्करे ही त्या मंडळाची सचीव झाली या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता यश अहेर, तेजस्विनी निर्मळ इत्यादिनी परिश्रम घेतले... Literary Society 2018-19  News By YASH AHER